Video : “आदर करणेही जमत नाही”, तापसी पन्नूच्या विचित्र वागणुकीवर भडकले नेटकरी, म्हणाले, “हिची वागणूक…”
हल्ली मनोरंजन सृष्टीमध्ये पापाराझीचे प्रस्त प्रचंड वाढलं आहे. सेलिब्रिटी कुठेही गेले की, त्यांच्यापाठोपाठ पापाराझी तिथे पोहोचतात. पापाराझी सेलिब्रिटींच्या मागेमागे करत ...