गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“लग्न लपवून ठेवण्याचा…”, लग्न केल्यानंतर तापसी पन्नूचं पहिल्यांदाच भाष्य, म्हणाली, “मी मानसिकरित्या…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 10, 2024 | 12:42 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Taapsee pannu on wedding

"लग्न लपवून ठेवण्याचा…", लग्न केल्यानंतर तापसी पन्नूचं पहिल्यांदाच भाष्य, म्हणाली, "मी मानसिकरित्या…"

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नूचा गुपचूपरित्या विवाहसोहळा पार पडल्यानंतर अधिकच चर्चेत आली आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस तिच्या लग्नाची बातमी समोर आली होती. ही बातमी समजताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला होता. तिने आपल्या लग्नाबद्दल कोणालाही कळू दिले नव्हते. तिच्या लग्नाला कुटुंबीय व जवळचे मित्र उपस्थित होते. त्यानंतर काही दिवसांनी तिच्या लग्नातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. पण आतापर्यंत लग्नाबद्दल काहीच का कळू दिलं नाही असा प्रश्न सगळ्यांना पडला होता. त्यावर आता तापसीने मौन सोडलं आहे. लग्नाबद्दल का गुप्तता पाळली हेदेखील तिने सांगितले आहे. (Taapsee pannu on wedding)

तापसीने तिचा बॉयफ्रेंड मॅथियस बो बरोबर लग्न केले आहे. पण तिने लग्नाबद्दल कोणालाही कळू दिले नव्हते. याबद्दल तिने ‘हिंदुस्थान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, “मला माझं खासगी आयुष्य बाहेर येऊ द्यायचे नाही आहे. त्यामुळे मी सर्व सांगणार आहे. माझा पती किंवा लग्नामध्ये सामिल झालेले नाही”.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याबरोबर करणार काम, पोस्ट शेअर करत दिली माहिती

View this post on Instagram

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

पुढे ती म्हणाली की, “त्यामुळे मी माझे लग्न माझ्यापुरते मर्यादित ठेवले. हे लग्न गुप्त राहावे असा माझा हेतू नव्हता.पण याचा मला बाजार करायचा नव्हता. हे इतरांना कसे समजवावे हे मात्र समजत नव्हते”.

आणखी वाचा – सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे रील स्टारबरोबर जुळले सूर, पार पडला साखरपुडा, अंगठी घालताच पाया पडली अन्…

तसेच तिने सांगितले की, “माझ्या लग्नातील कोणताही व्हिडीओ किंवा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याचा विचार नाही. मी यासाठी मानसिकरित्या तयार नाही.माझ्या लग्नात जे लोक होते ते माझ्यासाठी तिथे आले होते. मला जज करण्यासाठी आले नव्हते. त्यामुळे मी निश्चिंत होते”. तापसीच्या लग्नाचा व्हिडीओ नुकताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.  

तिच्या लग्नाची संपूर्ण तयारी तिची बहीण शगुन पन्नूने केली होती. शगुन वेडिंग डिझायनर आहे. तिच्या लग्नात आलेल्या सगळ्यांनीच खूप धमाल केली असेही तिने सांगितले. २०१३ पासून ते दोघंही चांगले मित्र होते. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. २२ मार्च रोजी दोघांनी उदयपुर येथे लग्न केले.  

Tags: bollywood actressmarriageTaapsee PannuTaapsee Pannu Wedding
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Bhagyashree Mote On Her Engagement

दीड वर्षांपूर्वी हृतिक रोशनच्या मेकअप मॅनबरोबर झालेला साखरपुडा, लग्नापूर्वीच सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा मोडला संसार, म्हणाली, "आम्ही दोघंही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.