“माझ्याकडे येऊन खूप रडला पण…”, तुषार घाडीगांवकरच्या जवळच्या मित्राने सांगितलं मृत्यूमागील खरं कारण, म्हणाला…
Tushar Ghadigaonkar Suicide : दोन दिवसांपासून मराठी कलाविश्वात अभिनेता तुषार घाडीगांवकरच्या आत्महत्येच्या बातमीने भंडावून सोडलं. प्रत्येकजण तुषारच्या आत्महत्येची विविध कारणं देताना ...



