69th National Film Awards Ceremony : आलिया भट्ट व क्रिती सेनॉनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार, मराठी चित्रपटांनीही मिळवलं स्थान, कलाकारांचं होतंय कौतुक
69th National Film Awards Ceremony Updates in Marathi मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाचा सन्मान मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा २४ ऑगस्टला ...