सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री श्वेता शिंदेच्या साताऱ्यातील राहत्या घरी मोठी चोरी, सांगितली घटना, म्हणाली, “१० तोळे सोनं, पैसे गेले आणि…”
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री व निर्माती म्हणजे श्वेता शिंदे. अभिनयाबरोबर निर्मितीची धुरा सांभाळणारी श्वेता शिंदेच्या घरात मोठी चोरी झाल्याचं ...