आयसीयूमध्ये भाऊ, गणपती बाप्पाला घरी आणलं अन्…; ‘नवरी मिळे हिटलरला’मधील वल्लरीच्या आईचं खासगी आयुष्याबाबत भाष्य, म्हणाली, “बाबा नाहीत…”
‘माझी तुझी रेशीमगाठ’, ‘का रे दुरावा’, ‘रमा राघव’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये खलनायिकेची भूमिका साकारणारी एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शीतल क्षीरसागर. ...