बुधवार, जून 3, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“खऱ्या आयुष्यात मी आई होऊ शकले नाही पण…”, ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं वक्तव्य, म्हणाली, “मला रोज…”

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 18, 2024 | 2:13 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
sheetal kshirsagar on navri mile hitler la

"खऱ्या आयुष्यात मी आई होऊ शकले नाही पण…", 'नवरी मिळे हिटलरला' फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं वक्तव्य, म्हणाली, "मला रोज…"

झी मराठी वाहिनीवर सध्या ‘नवरी मिळे हिटलर ला’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय होत आहे. ही मालिका संध्या रंजक वळणारवर पोहोचली असून मालिकेचा नायक अभिराम जहागिरदार व नायिका लीला या दोघांचाही साखरपुडा होणार आहे. त्यामुळे आता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरम्यान या मालिकेच्या सेटवर सर्वत्र साखरपुड्याची तयारी सुरु असून सगळे जण छान नटून थटून दिसून आले. दरम्यान मालिकेमध्ये लीलाच्या आई म्हणजे कालिंदीची भूमिका साकारणाऱ्या शीतल क्षीरसागर यांनी  मालिकेच्या सेटवरील वातावरणाबद्दल अनेक खुलासे त्यांनी केले आहेत. (sheetal kshirsagar on navri mile hitler la)

सध्या शीतल या ‘नवरी मिळे…’ या मालिकेमध्ये कालिंदी ही नकारात्मक भूमिका साकारत आहेत. या भूमिकेबद्दल त्यांनी ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या भूमिकेमध्ये दिलखुलासपणे भाष्य केले आहे. त्यांची ही भूमिका चाहत्यांना खूप आवडत आहे. या भूमिकेबद्दल त्या म्हणाल्या की, “मी गेल्या २२ वर्षांपासून मालिकांमध्ये काम करत आहे. झीबरोबर ही माझी पाचवी मालिका आहे. अनेक मालिकांमध्ये मला वेगवेगळ्या भूमिका करण्याच्या संधी मिळाल्या.आता मी यामध्ये एक नकारात्मक भूमिका करत आहे. माझ्याबरोबर असलेल्या कलाकरांबरोबर माझी चांगली गट्टी जमून आली आहे. पडद्यावर व पडद्यामागेही त्या माझ्या लाडक्या मुली आहेत”.

आणखी वाचा – लग्नाआधी काशी विश्वनाथ दर्शन आणि लग्नपत्रिका घेऊन पोहोचली गोविंदाची भाची, इतकी सुंदर आहे पत्रिका, मंडपही सजला अन्…

पुढे त्या म्हणाल्या की, “लीला व रेवती या दोघीही खऱ्या आयुष्यात ‘श्रावण क्वीन’ आहेत. तसेच आम्ही एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रिणीदेखील झालो आहोत. त्यामुळे अनेकदा त्यांच्याशी बोलताना मला आई झाल्यासारखेच वाटते. खऱ्या आयुष्यात जरी आई झाले नसले तरीही या दोन मुली मला ‘झी वाहिनी’ने दिल्या आहेत. त्यामुळे मला रोज सेटवर यावसं वाटतं”.

आणखी वाचा – मोठा धक्का! शिल्पा शेट्टी व राज कुंद्राची ED कडून ९५ कोटींपेक्षा अधिक संपत्ती जप्त, पुण्यातील बंगला व जुहूमधील घरही अडचणीत, नेमकं काय घडलं?

दरम्यान कालिंदी, लीला व रेवती यांच्यामधील आंबट गोड नाते हे प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडत आहे. आता या मालिकेमध्ये अभिराम व लीलाचा साखरपुडा होणार का? काही विघ्न येणार की सुरळीतपणे पार पडणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Tags: mother daughternavri mile hitler larelationsheetal kshirsagar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Amol Kolhe on Me Savitribai Jotirao Phule
Entertainment

सहा नव्या मालिका येताच ‘ही’ जुनी मालिका होणार बंद, ‘स्टार प्रवाह’चा मोठा निर्णय

जून 1, 2026 | 1:08 pm
Swanandi Tikekar new home photos
Entertainment

तीन वर्षाचं स्वप्न…; मराठी सेलिब्रिटी कपलने मुंबईत घेतलं नवं घर, बाल्कनीत पोज देत शेअर केली आनंदाची बातमी

जून 1, 2026 | 12:00 pm
Suman Kalyanpur Death
Entertainment

“आजकल तेरे मेरे प्यार के” गाण्याचा आवाज हरपला, सुप्रसिद्ध गायिकेचं वयाच्या ८९व्या वर्षी निधन

जून 1, 2026 | 9:55 am
Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Next Post
Tharal Tar Mag Promo

सायली-अर्जुन रोमँटिक, साक्षी शिखरेचा खरा चेहरा येणार समोर?, अर्जुनच्या जुन्या मित्राची गर्लफ्रेंड असल्याचं समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.