“मला ट्रोल करण्यापेक्षा…”; शशांक केतकरच्या व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव, म्हणाला, “कौतुक आणि ट्रोलिंग हे दोन्ही”
Shashank Ketkar Video: नुकत्याच महानगरपालिकांच्या निवडणूक पार पडल्या. तर आज या निवडणुकांचा निकाल असून सामान्य माणसांपासून ते कलाकारांपर्यंत सगळ्यांनी मतदानाचा ...



