…अन् सोनाली कुलकर्णीची शरद पोंक्षेंनी मागितली होती माफी, भर कार्यक्रमात सुनावल्यानंतर फोन करुन म्हणाले, “तू दिसलीस आणि…”
मराठी चित्रपटसृष्टीत अशी काही नावं आहेत, जी स्पष्ट व रोखठोक बोलण्यासाठी ओळखली जातात. अभिनेते शरद पोंक्षे हे त्यातीलच एक नाव. ...