‘शक्तीमान’च्या भूमिकेसाठी मुकेश खन्ना यांना हवा आहे अल्लु अर्जुन, स्वतःच केली निवड, पण होकार देणार का?
टेलिव्हीजनवरील लोकप्रिय मालिका ‘शक्तिमान’ ही मालिका ही पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेमध्ये मुख्य भूमिका साकारणारे मुकेश खन्ना ...