सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं टॉपलेस फोटोशूट, बोल्ड लूकची तुफान चर्चा, सोशल मीडियावर फोटो व्हायरल
मनोरंजन विश्वातील अभिनेत्री कायमच ट्रेंडिग फॅशन आत्मसात करताना दिसतात. अभिनेत्रींना नव्या ढंगात आणि नव्या रुपात प्रेक्षकांसमोर यायला त्यांना नेहमीच आवडतं. ...