“आजपर्यंत बॉलिवूड कलाकारांचे…”, त्या एका फॅन मुमेंटने रुपाली भोसले भावुक, पोस्ट शेअर करत म्हणाली, “माझ्या बरोबर घडलं तेव्हा…”
कलाकार मंडी म्हटलं की त्यांचा चाहतावर्ग हा आलाच. प्रत्येक कलाकाराचा असा स्वतःचा चाहतावर्ग असतो. बरेच फॅन मुमेंट असतात, आणि ही ...