घटस्फोटाचं दुःख, प्रेमात फसवणूक अन्…; वैयत्तिक आयुष्यातील अडथळ्यांनंतर आता रश्मी देसाई करणार दुसरं लग्न?, म्हणाली…
Rashmi Desai Second Marriage : अभिनेत्री रश्मी देसाई तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असते. रश्मीचे लग्न नंदीश संधूशी झाले होते. ...