बदलणार पानिपतच्या लढाईकडे पाहण्याचा दृष्टिकोन युद्धानंतरची परिस्थती मांडणारा ‘बलोच’ या दिवशी होणार प्रदर्शित
मराठ्यांच्या अजरामर शौर्य गाथांमध्ये काही महत्वाच्या कथा अजूनही अनुत्तरित आहेत असाच काही शौर्यगाथानांवर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...