हळद लागली! प्रथमेश लघाटेच्या हळदी सोहळ्याचा थाट, पारंपरिक पद्धतीने पार पडला कार्यक्रम, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात
मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या लगीनघाई सुरु आहे. एकामागोमाग एक कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकत आहेत. सुरुवातीला प्रसाद जवादे-अमृता देशमुख यांच्या शाही लग्नसोहळ्याने ...