“आम्ही शेतकऱ्यांकडून घेऊ…”, प्रथमेश लघाटे त्याच्या आंब्याच्या व्यवसायावरुन ट्रोल, नेटकऱ्याला दिलं सणसणीत उत्तर, म्हणाला, “स्वतःला ग्रेट म्हणण्यापेक्षा…”
गायक प्रथमेश लघाटे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' या लोकप्रिय रिऍलिटी शोमुळे प्रथमेशला खऱ्या अर्थाने ...