“नुसती चिखलफेक, दुर्देवाने…”, प्राजक्ता माळीला पंकजा मुंडेंचा मोठा पाठिंबा, म्हणाल्या, “प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना…”
सध्या सोशल मीडियावर सर्वत्र प्राजक्ता माळीची चर्चा सुरु आहे. बीड जिल्हयातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर भाजपचे नेते सुरेश ...