रस्त्याच्या कडेला असणाऱ्या हेअर कटिंग सलॉनमध्ये मसाजसाठी गेला संतोष जुवेकर, फोटो शेअर करत म्हणाला, “खोबरेल तेल जेव्हा…”
मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयातून प्रेक्षकांच्या मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर. ‘फक्त लढ म्हणा’, ‘रेगे’, ‘झेंडा’ यांसारख्या चित्रपटातून दमदार ...