गुरूवार, एप्रिल 16, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्रीने गमावला जीव, डेंग्यु ठरला निमित्त, शेवटची पोस्ट पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

Majja Webdeskby Majja Webdesk
सप्टेंबर 4, 2023 | 6:18 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
Bangladesh actress dies at age 19

Bangladesh actress dies at age 19

काळ कधी कोणाचा घात करेल सांगता येत नाही. असाच काहीसा प्रसंग बांग्लादेशीय अभिनेत्री निशत अरा अलविदा हिच्याबाबतीत घडला. निशतने अवघ्या १९ वर्षी आपला जीव गमावला. मृत्यूचं कारण ठरला तो म्हणजे तिला आलेला शुल्लक ताप. याबद्दल सविस्तर माहिती तिचा मित्र मोहम्मद ह्रदोय याने दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याने सांगतलं की, निशतला ४ दिवसांपूर्वी डेंग्यूचा ताप आला होता. पण वेळेत मिळालेल्या उपचारांमुळे तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. पण त्यानंतर तिने स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केल्यामुळे तिचा मृत्यू झाला. (Bangladesh actress dies at age 19)

निशतचा मित्र मोहम्मद हा शेवटच्या दिवसांत तिच्या संपर्कात होता. मीडिया रिपोर्टनुसार, तिच्या प्रकृतीत बिघाड झाल्यानंतर तिला तात्काळ प्राथमिक उपचारांसाठी रुग्णालयात नेलं होतं. मात्र तरीही तिच्या प्लेटलेटच्या पातळीत झपाट्याने घट होत गेली. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर एका दिवसातच या पातळीत वाढही दिसून आली. तिची प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिला डिस्चार्ज दिला गेला होता. ह्रदोयच्या म्हणण्यानुसार, तिने या तापाकडे पुर्णपणे दुर्लक्ष केलं. तिला असं वाटत होतं की औषधांनी तिच्या प्रकृतीत सुधारणा होईल पण काळाने तिचा घात केला.

वाचा – काय होती निशतची शेवटची पोस्ट?(Bangladesh actress dies at age 19)

आणखी वाचा – चेकइन केल्यानंतर चार बॅग गायब, विमानसेवा देणाऱ्या कंपनीवर भडकला सुप्रसिद्ध मराठी अभिनेता, म्हणाला, “खूप त्रास होतोय कारण…”

तिच्या मृत्युची बातमी कळताच सगळ्यांना धक्का बसला. इतक्या लहान वयात तिचा झालेला मृत्यू सगळ्यांसाठीच आश्चर्यकारक होता.  निशत शेवटच्या श्वासापर्यंत सोशल मीडियावर सक्रिय होती. तिने शेवटच्या क्षणीदेखील फेसबुकवर पोस्ट केली होती. त्यात तिने लिहीलं की, ‘माझ्या पुढच्या जन्मी मी पक्षी म्हणून जन्म घेईन’. निशतची ही पोस्ट बरीच व्हायरल होत आहे. दरम्यान निशतने आपला रुग्णालायातील बेडवरून एक फोटो पोस्ट केला होता. ज्यामध्ये तिच्या उजव्या हाताला सलाईन लावण्यात आलं होतं. 

आणखी वाचा – ‘रात्रीस खेळ चाले’च्या शेवंताने घेतलं नवं घर, सोशल मीडियावर पूजा करतानाचे फोटो व्हायरल

निशत सध्या उच्च माध्यमिक शिक्षण घेत होती. तिला खूप शिकायचं होतं. तिला खूप मोठी अभिनेत्री म्हणून नाव कमवायचं होतं. तिला थिएटरची बरीच आवड होती. तिला त्याच्यात पुढे करिअर करायचं होतं.

Tags: Bangladesh actressdies of denguefacebook postpost viral
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Gautami Patil Father Death

नृत्यांगणा गौतमी पाटीलवर कोसळला दुःखाचा डोंगर, वडिलांचे निधन, पुण्यात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.