“सुशांतची साथ नसती तर…”, ‘पवित्रा रिश्ता’ला १५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर अंकिता लोखंडेला आठवला सुशांत सिंह राजपूत, म्हणाली, “त्यानेच अभिनय शिकवला अन्…”
हिंदी टेलिव्हिजन जगातील अनेक मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. या मालिकांच्या यादीत एका मालिकेचं नाव आवर्जून घेतलं जाईल ते ...