पहिलं लग्न १४ वर्षांनी तर दुसरं लग्न १० वर्षांनी मोडलं, आता तिसऱ्या लग्न करणार ‘महाभारत’ फेम नितीश भारद्वाज?, म्हणाले, “माझ्या मुलींना…”
‘महाभारत’ या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. या मालिकेतील सर्व भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. त्यातील एक महत्त्वपूर्ण भूमिका म्हणजे ...