“स्टुडिओ कंपनीच्या घशामध्ये जाण्यापेक्षा…”, नितीन देसाईंच्या एनडी स्टुडिओबाबत उदय सामंत यांची मोठी माहिती, म्हणाले, “मुख्यमंत्री…”
एनडी स्टुडिओचे सर्वेसर्वा नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर अनेक चर्चांना तोंड फुटलं. नितीन देसाई यांनी आर्थिक अडचणींमुळे आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याच्या ...