Bigg Boss Marathi : निक्की-अभिजीतच्या मैत्रीला कायमचा तडा?, वैभवबाबतच्या चुगलीची केली पोलखोल अन्…; नेमकी चूक कोणाची?
'बिग बॉस मराठी'च्या घरात स्पर्धकांमधील सततचे वाद, भांडण, हाणामाऱ्या आता आणखी कोणतं वळण गाठणार याकडे साऱ्यांच्या नजरा वळून राहिल्या आहेत. ...