“नालायक चित्रपट बघतोच मग…”, मराठी चित्रपटांना प्रेक्षकच नाही पाहून भडकले महेश मांजरेकर, म्हणाले “आता हिंदीत डब करा कारण…”
प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर हे गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. 'शिक्षणाचा आयचा घो', 'पांघरूण', 'दे धक्का', 'नटसम्राट' यांसारख्या ...