“‘आई कुठे…’चं पुराण एकदाचं संपणार”, नव्या मालिकेचा प्रोमो आल्यानंतर प्रेक्षकांच्या कमेंट, म्हणाले, “अरुंधतीची मालिका…”
प्रत्येकाच्या आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची मात्र तितकीच गृहित धरली जाणारी ही दोन हक्काची माणसं म्हणजे आई आणि बाबा. आयुष्यभर खस्ता खाऊन ...