कार्तिकी गायकवाडने वर्षभराने पहिल्यांदाच दाखवला लेकाचा चेहरा, नावही ठेवलं खूपच खास, पाहा Video
‘सारेगमपा लिटिल चॅम्प्स’ कार्यक्रमामुळे नावारुपाला आलेली गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड. कार्तिकीने गायन क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. अगदी कमी ...