“माझा ड्रीम प्रोजेक्ट पण…”, ‘महाभारत’ करण्यासाठी आमिर खानला वाटत आहे भीती, म्हणाला, “जगाला दाखवून द्यायचं आहे की…”
सध्या अभिनेता आमिर खान खूप चर्चेत आहे. आमिरने आजवर अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या चित्रपटांना चाहत्यांनी खूप पसंती ...