सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“शॉर्ट कपडे, मिनी स्कर्टस यामध्ये अभिनय अन्..” गाजलेल्या महाभारतात द्रौपदीच्या भूमिकेत दिसली असती जुही चावला

सौरभ जाधवby सौरभ जाधव
एप्रिल 20, 2024 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Juhi Chawla as Draupadi

Juhi Chawla as Draupadi

अनेक मालिका प्रेक्षकांच निखळ मनोरंजन करत असतात. मालिकांच्या विविध प्रकारांमध्ये सर्वात जास्त पहिल्या जाणाऱ्या मालिका म्हणजे पौराणिक मालिका. महाभारत, रामायण अशा अनेक मालिका यापूर्वी चांगल्याच हिट ठरल्या. कोरोना काळात या मालिका पुन्हा प्रदर्शित केल्या गेल्या आणि तेव्हा देखील प्रेक्षकांनी या मालिकांना भरभरून प्रतिसाद दिला. इतिहासातील, पुराणांमधील अनेक गोष्टी आजच्या पिढीला समजवण्यात या मालिकांचं मोलाचा वाटा आहे. या मालिकांमध्ये अभिनय केलेल्या कलाकारांना आज ही त्यांच्या भूमिकेसाठी नावाजलं जातं. (Juhi Chawla as Draupadi)

मोठ्या पडद्यावर दिसणाऱ्या अनेक गोष्टींमागे काही ना काही अशी गोष्ट घडलेली असते कि ज्या मुळे असं घडलं असत तर काय झालं असत किंवा दिसणार चित्रकस दिसलं असत याबद्दल प्रेक्षक उत्सुक असतात. मोठा पडदा गाजवलेल्या अभिनेत्री आधी छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या असतात. असच काहीस झालेलं अभिनेत्री जुही चावला सोबत. जर तेव्हा काही गोष्ट सकारात्मक पद्धतीने घडल्या असत्या तर जुहीच्या गाजलेल्या भूमिकांमध्ये ही भूमिका अतिशय गाजली असती. बी आर चोप्रा यांच्या गाजलेल्या मालिकांमध्ये आजही प्रचंड प्रमाणात पहिली जाते ती पौराणिक मालिका म्हणजे महाभारत. (Juhi Chawla as Draupadi)

आणखी वाचा- ‘तारक मेहता…’च्या टप्पूने लोकप्रियता, पैसा मिळत असूनही मालिका का सोडली?, स्वतःच केला खुलासा, म्हणाला, “खूप चढ-उतार…”

अभिनेत्री जुहीने तेव्हा या भूमिकेला नकार दिला आणि त्याच कारण देखील सांगिरीतलं होतं.जुही म्हणाली होती “द्रौपदी हे पात्र साकारणं मला आवडलं असतं पण एकीकडे पौराणीक मालिकेत द्रौपदी साकारायची आणि दुसरीकडे चित्रपटांमध्ये शॉर्ट कपडे, स्कर्ट्स घालायचे ते बरोबर दिसलं नसतं म्हणून मी महाभारत सोडलं असं जुही ने सांगितलं.त्या काळी एका मालिकेसाठी अनेक कमर्शियल चित्रपट सोडण शक्य नव्हतं त्यामुळे मी नाईलाजाने मालिकेसाठी नकार दिला अस जुही ने सांगितलं”. (Juhi Chawla as Draupadi)

आणखी वाचा- मंगळसूत्र न घालण्यावरुन क्षिती जोगच्या वक्तव्यावर अश्लील कमेंट्स, सुप्रसिद्ध अभिनेत्री भडकली, म्हणाली, “पुरषांचं गलिच्छ भाषेत…”

जुहीने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय साकारत प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. ‘डर’, ‘दरार’, ‘फिर भी दिल है हिंदुस्थानी’, ‘येस बॉस’, ‘स्वर्ग’, ‘ईना मीना डिका’ अशा अनेक हिट सिनेमांमध्ये उत्कृष्ट अभिनय जुईने साकारला.

Tags: B R ChopradraupadiJuhi chawlaMahabharat
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
21 april 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

मेष व मिथुन राशीच्या लोकांसाठी उद्याचा दिवस फलदायी, तर वृषभ व कन्या राशीच्या लोकांना शारीरिक त्रास सहन करावा लागणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.