तीन मुलं असलेल्या व्यक्तीच्या प्रेमात, लोकांनी नको नको ते सुनावलं अन्…; बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने का घेतला होता असा निर्णय?
बॉलिवूड अभिनेत्री जया प्रदा यांनी मनोरंजन विश्वासह राजकीय क्षेत्रातही आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. मनोरंजन व राजकारणासह अभिनेत्री तिच्या ...