बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्यानंतर शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट अखेर ओटीटीवर प्रदर्शित, कुठे पाहता येणार ? जाणून घ्या
बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आज आपला ५८वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्त देश-विदेशातील चाहत्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सालाबादप्रमाणे आज ...