गुरूवार, मे 15, 2025

टॅग: its majja

prasad manjiri struggle

‘मी आणि माझ्या बायकोने ग्लुकोज बिस्किटाच्या पुडयावर कित्येक दिवस काढले’ प्रसादच्या संघर्षाची कथा

कलाकार जेवढा अभिनयानं मोठा होत जातो त्याचा संघर्ष ही तेवढाच मजबूत असतो. कलाकाराच्या अभिनयात त्याने सोसलेल्या संघर्षाचा भाग जेव्हा जाणवतो ...

Milind Gawali on marathi movies

“महाराष्ट्र मराठी माणसांचा पण मराठी सिनेमांचा नाही” मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

कलाकार जेवढा अभिनयात सक्रिय तेवढाच आजूबाजूला घडत असलेल्या घटनांशी ही जागरूक असतो. सामाजिक जीवनात प्रेक्षकां पर्यंत काय पोहचवावं काय नको ...

amol kolhe

‘शिवनेरीवर कायमस्वरूपी भगवा फडकवा’
अमोल कोल्हे यांचा शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार

महाराष्ट्राच्या मातीत कला आणि राजकारण याचं एक वेगळं समीकरण पाहायला मिळत आहे. पेशाने जरी राजकारणी तरी अभिनय क्षेत्रात सुद्दा अग्रेसर ...

ajay purkar home

‘सह्याद्रीत येणाऱ्या दुर्गप्रेमींसाठी राहत घर खुलं’ अभिनेते अजय पुरकर यांचा निर्णय

काही अभिनेते चित्रपटात ज्या जिद्दंन काम करतात तिचं जिद्द, आपुलकी त्याचा रोजच्या आयुष्यात ही कायम असते. असंच काहीस घडलय अभिनेते ...

shiv thakare on veena jagtap

“मी तिच्याशी बोललो होतो”,असे म्हणत शिवने केला वीणाबाबत खुलासा

बिग बॉस १६ चा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. मराठमोळा शिव ठाकरे व पुण्याचा एमसी स्टॅन या दोघांमध्ये बिग बॉसच्या ...

Akash Nalawade wedding

सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील ‘या’ अभिनेत्याची लग्नपत्रिका तयार

स्टार प्रवाह वरील मालिकांच्या लिस्ट मधील सहकुटुंब सहपरिवार ही मालिका कुटुंबातील एकटा कशी असावी याबद्दल प्रेक्षकांना प्रोत्साहित करत असते तर ...

vishakha subhedar mhj

‘या’ कलाकाराला हास्य जत्रेत परत येण्याची प्रेक्षकांची मागणी

काही व्यक्ती ज्या प्रमाणे नेहमी आनंद देत असतात त्याच प्रमाणे काही कार्यक्रम ही नित्यनियमांन हेच काम गेले कित्येक दिवसांपासून करत ...

Madhuri pawar

रानबाजार नंतर ही अभिनेत्री करणार मांजरेकरांच्या ऐतिहासिक चित्रपटात काम

मागील काही वर्षांपासून अनेक दिगदर्शकांचा ऐतिहासिक चित्रपट विषयांकडे कल वाढताना दिसत आहे. पावनखिंड, शेर शिवराज, शिवप्रताप गरुड झेप, सरसेनापती हंबीरराव ...

vaalvi release on ott

‘या’ OTT प्लॅटफॉर्म वर पाहाता येणार थ्रिलरकॉम ‘वाळवी’

काही दिवसांपासून सोशल मीडियाला लागलेली ‘वाळवी’ नक्की आहे तरी काय यांचं रहस्य प्रेक्षकांसमोर आलं. मागली काही दिवसांपासून सोशल मीडिया वर ...

prasad oak manjiri oak

‘असा नवरा अपेक्षित होता अन असा नवरा मिळालाय’Mr&Mrs ओक यांचं अजून एक मजेशीर रील

प्रसाद ओक आणि मंजिरी ओक ही जोडी मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखली जाते. प्रसाद ओक हा प्रसिद्ध अभिनेता तसेच ...

Page 101 of 105 1 100 101 102 105

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist