बिकट परिस्थितीत गाठला मिलियन व्ह्यूजचा टप्पा, ‘गुलाबी साडी’च्या संजू राठोडचा प्रवास आहे इतका खडतर, म्हणाला, “भाडं भरायलाही पैसे नव्हते…”
सध्याच्या काही ट्रेंडिंग गाण्यांपैकी चांगलंच गाजत असलेलं गाणं म्हणजे गुलाबी साडी, या गाण्याने अक्षरश; भारतातच नव्हे तर भारताबाहेरही आपला प्रेक्षकवर्ग ...