‘जवान’नंतर गिरीजा ओकची आणखी एका बिग बजेट बॉलिवूड चित्रपटात वर्णी, ‘या’ बड्या दिग्दर्शकासोबत करणार काम, स्वतःच खुलासा करत म्हणाली…
बॉलिवूड चित्रपटांची चलती असताना एकामागोमाग एक बिग बजेट चित्रपट बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करू लागले आहेत. प्रेक्षकांनीही पुन्हा एकदा मोठया ...