प्रसाद ओकची बॉलिवूड भरारी!, विक्रांत मेस्सीची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत, ट्रेलरमध्ये दिसली झलक
'१२वी फेल' चित्रपटाने घवघवीत यश मिळवल्यानंतर आता अभिनेता विक्रांत मॅसी 'ब्लॅकआउट' या नव्या चित्रपटात आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. ...