सात वर्षांनी अर्जुनसमोर आला अमोलचा चेहरा, सिंबा मुलगा असल्याचं पाहून आठवणीतही रमला, किडनॅप झालेल्या लेकाला शोधू शकेल का?
'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेत सात वर्षांचा लीप आल्यापासून ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडताना पाहायला मिळत आहे. मालिकेत एकामागोमाग ...