Video : चूल, घरामागची पडवी अन् काजूच्या बोंडूचं भरीत, कोकणात गेलेल्या ऐश्वर्या नारकरांची खास रेसिपी
कोकण म्हणजे स्वर्गसुख. कोकणात राहाणार किंवा कोकणात जाऊन आलेला प्रत्येक माणूस हेच म्हणतो. निसर्गसौंदर्य, विविध फळांनी नटलेलं कोकण सगळ्यांनाच हवहवसं ...