कॉलेजमध्ये असताना मैत्री, प्रेम अन्…; निलेश साबळेच्या पत्नीने सांगितली रिअल लाइफ लव्हस्टोरी, म्हणाली, “त्याला मी आवडायचे आणि…”
“हसताय ना? हसायलाच पाहिजे” असं म्हणत प्रेक्षकांना आपलसं करणारा निवेदक व अभिनेता म्हणजे डॉ. निलेश साबळे. गेल्या काही वर्षांपासून ‘चला हवा ...