बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

दिव्या अग्रवालने सासरी साजरा केला लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा, नवऱ्याबरोबरचे खास फोटोही केले शेअर

Majja Webdeskby Majja Webdesk
एप्रिल 9, 2024 | 6:56 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
divya agarwal first gudhi padwa

दिव्या अग्रवालने सासरी साजरा केला लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा, नवऱ्याबरोबरचे खास फोटोही केले शेअर

‘बिग बॉस ओटीटी’ सीझन एकची विजेती दिव्या अग्रवाल ही नेहमी चर्चेत असते. तीने २० फेब्रुवारी रोजी तिचा बॉयफ्रेंड अपूर्व पाडगावकर बरोबर लग्नबंधनात अडकली. लग्नाच्या सर्व विधींचे फोटो मोठ्या प्रमाणावर सोशल मिडियावर व्हायरल झाले. दिव्या सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण ती सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असते. आता पुन्हा एकदा तिच्या फोटोमुळे ती चर्चेत आली आहे. यामध्ये ती एकदम पारंपारिक वेशात असून गुढी उभारताना दिसत आहे. (divya agarwal first gudhi padwa)

दिव्याचे नुकतेच अपूर्वबरोबर लग्न झाले आहे. लग्नानंतर तिचा हा पहिलाच पाडवा आहे. त्यावेळी तिने पहिल्यांदाच आपल्या पतीबरोबर गुढी उभारून नवीन वर्षाची सुरवात केली आहे. याचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी तिच्या फोटोला खूप पसंती दर्शवली आहे.

आणखी वाचा – “‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’तून बाहेर पडले…”, विशाखा सुभेदारांची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाल्या, “विनोदी अभिनय…”

View this post on Instagram

A post shared by Divya AmarSanjay Agarwal (@divyaagarwal_official)

समोर आलेल्या फोटोमध्ये तिने पांढऱ्या रंगाची साडी नेसली असून त्याला मॅचिंग असा गुलाबी रंगाचा ब्लाऊज घातला आहे. तसेच हातात बांगड्यादेखील घातल्या आहेत. तिने आपल्या सासरी पहिल्यांदाच गुढी पाडवा साजरा केला. तिच्याबरोबर काही फोटोंमध्ये तिचा पती अपूर्वदेखील दिसून येत आहे. दोघेही एकत्र खूप छान दिसत आहेत. हे फोटो शेअर करत तिने “पहिला गुढी पाडवा”, असे कॅप्शन लिहिले आहे. तसेच दुसरी पोस्ट शेअर करत तिने “आणखी काही फोटो” असे कॅप्शन लिहिले आहे.

आणखी वाचा – “पैसा म्हणजे सगळं काही नाही…”, कमी मानधनामुळे ‘सेक्रेड गेम्स’मधील ‘ती’ भूमिका गेल्याबद्दल सिद्धार्थ जाधवचा खुलासा, म्हणाला, “आदरदेखील…”

तिच्या फोटोवर तिच्या चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. एका नेटकाऱ्याने लिहिले आहे की, “तू खूप सुंदर दिसत आहेस”, दुसरा नेटकरी लिहितो की, “तुम्ही दोघं एकत्र खूप सुंदर दिसता”, तसेच अजून एक नेटकरी म्हणाला की, “लग्नानंतरची पहिली गुढी आहे, खूप छान सजवली आहे.  

‘बिग बॉस ओटीटी’चा पहिला सीझन जिंकल्यानंतर तिला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर ती अनेक वेबसिरिज व म्युजिक व्हिडीओमध्येही दिसून आली होती.      

Tags: Divya AgarwalDivya Agarwal And Apurv Padgaonkargudhi padwa specialviral photo
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
Amruta Khanvilkar, Prathanna Behere, Prasad Oak, Mugdha Prathamesh, Pooja Sawant shared special photos on the occasion of Gudi Padwa and wished toall

मराठी कलाकारांनी असा साजरा केला हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, पारंपरिक अंदाजातले खास फोटो शेअर करत दिल्या शुभेच्छा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.