Video : दीपिका कक्करला रुग्णालयाच्या बेडवर पाहून हळहळला दोन वर्षाचा लेक, हात सुजलेला दाखवला अन्…; भावुक क्षण समोर
सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका कक्कर गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत आहे. सुरुवातीला अगदी पोटदुखीचा त्रास सुरु झाल्यानंतर तिने डॉक्टरांचा सल्ला ...









