कोकणची शान नेहा पाटील ठरली ‘ढोलकीच्या तालावर’ची विजेती; मिळवला ‘महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी’चा बहुमान
‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमाचा काल मोठ्या दिमाखात महाअंतिम सोहळा पार पडला. त्याबरोबर अखेर महाराष्ट्रला २०२३ची नवी लावणी ...