सुप्रसिद्ध अभिनेते विजयकांत यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीला मोठा धक्का, राजकारणातही होते सक्रिय, कलाकारही हळहळले
मनोरंजन क्षेत्रासह राजकीय क्षेत्रातून नुकतीच एक दु:खद बातमी समोर येत आहे. राजकरणासह मनोरंजन क्षेत्रात कार्यरत असलेले प्रसिद्ध अभिनेते व राजकारणी ...