सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला चार वर्ष झाल्यानंतर अंकिता लोखंडेची पोस्ट, शेअर केला त्याचा फोटो, अजूनही आठवणीत रमते कारण…
अभिनेत्री अंकिता लोखंडे ही नेहमी चर्चेत असते. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. या मालिकेदरम्यान सहकलाकार सुशांत ...