‘सेलिब्रिटी मास्टर शेफ’मध्ये आल्यानंतर ढसाढसा रडू लागली दीपिका कक्कर, प्रेक्षकांनी ढोंगी म्हणून हिणवलं, म्हणाले, “ओव्हर ॲक्टिंग…”
सध्या ‘सोनी टीव्ही’वरील ‘सेलिब्रिटीज् मास्टरशेफ’ हा कार्यक्रम सुरु होणार आहे. गेले अनेक दिवस या कार्यक्रमाचे अनेक प्रोमो समोर येत आहेत. ...