रजनीकांत यांच्या ७४व्या वाढदिवसाला चाहत्यांकडून तुफान दंगा, दुधाने अभिषेक केल्यामुळे लोक भडकले, म्हणाले, “नासाडी…”
साऊथ सुपरस्टार रजनीकांत सध्या खूप चर्चेत आले आहेत. त्यांनी आजवर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. दाक्षिणात्य मनोरंजन ...