सुप्रसिद्ध मराठी गायक अवधूत गुप्तेच्या आईचं निधन, कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध संगीतकार, गायक, दिग्दर्शक अवधूत गुप्तेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवधूत गुप्तेच्या आईचं निधन झाली असल्याची बातमी समोर ...