लग्नापूर्वी कुटुंबियांना अधिकाधिक वेळ देत आहे स्वानंदी टिकेकर, होणाऱ्या नवऱ्यासह जेवणाचा केला बेत, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
सध्या सिनेमाविश्वात लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळतेय. एकामागोमाग एक कलाकार मंडळी थाटामाटात लग्नसोहळा उरकत असल्याचं दिसत आहे. सध्या अमृता देशमुख ...