शाहरुख खानचा लेक आर्यन खानचं गर्लफ्रेंडबरोबर नवीन वर्षांचं जंगी सेलिब्रेशन, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले, “नवीन वर्षात तरी…”
बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान हा नेहमी चर्चेत असलेला बघायला मिळतो. शाहरुखने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून त्याचे अधिकांश ...