अनुष्का शर्मा व विराट कोहलीच्या अलिबाग येथील घराचा लवकरच गृहप्रवेश होणार, तयारीला सुरुवात, व्हिडीओ व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या भारतात असलेली बघायला मिळत आहे. मुलगा अकायच्या जन्मानंतर अनुष्का तिच्या दोन्ही मुलांसहित लंडनला शिफ्ट होणार ...