“मराठी चित्रपटांचं बजेट नसतं असं…”, केतकी माटेगावकरचं मराठी चित्रपटांबाबत वक्तव्य, म्हणाली, “मराठी अभिनेत्री असल्याचा…”
आपल्या सुमधुर आवाजाबरोबरच आपल्या सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री व गायिका म्हणजे केतकी माटेगावकर. छोट्या पडद्यावरील कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या ...