Video : साडीचा पदर उचलायला धावत आली केअर टेकर, अंकिता लोखंडेच्या चेहऱ्यावरील हावभावही वेगळेच, नेटकरी म्हणाले, “हिची वृत्ती…”
अभिनेत्री अंकिता लोखंडे ही टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 'पवित्र रिश्ता'मधील अर्चना म्हणून तिचे चाहते आजही तिच्यावर भरभरुन प्रेम करतात, ...